Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20201103 WA0035

किसान पुरी ग्राहक सेवा केंद्राचे खा. डॉ. भारती पवार यांचे हस्ते उदघाटन

चांदवड - केंद्रशासनाच्या उद्योजकता विकास उपक्रमाच्या माध्यमांतुन दुगाव ता.चांदवड येथे किसान पुरी ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन खा.डॉ.भारती पवारांच्या हस्ते करण्यात...

पिंपळगावला कांदा ९०० रुपयांनी घसरला; शेतकऱ्यांची नाराजी

पिंपळगाव बसवंत -  येथील बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि. ३) कांदा दरात ९०० रुपयांची घसरण झाली. क्विंटलमागे ६३०० रूपये भाव मिळाल्याने...

Hon Balasaheb

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्व. सभेचे अधिकार यांना; सहकार मंत्र्यांची घोषणा

मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढवल्यामुळे लाभांश प्रदान करणे, लेखापरिक्षकांची नियुक्ती व अर्थसंकल्प सादर करणे...

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी प्रचंड यांना दिली ही धमकी; घडामोडी वेगवान…

काठमांडू - भारताचा शेजारी देश नेपाळ पुन्हा एकदा मोठ्या राजकीय पेचप्रसंगात उभा राहिला आहे.  पंतप्रधान के.पी. शर्मा- ओली आणि पक्षाचे...

प्रातिनिधीक फोटो

कोरोना लस शर्यतीत भारताची ही आहे सद्यस्थिती

नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त लसीचा साठा बुक करण्यासाठी विकसित देश पुढे येत असल्याचे दिसून आले...

sule

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय –  खासदार सुप्रिया सुळे

मुंबई -  राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र...

या शहरांमध्ये वाढणार पाण्याचे दुर्भिक्ष; WWFचा अहवाल

नवी दिल्ली - जागतिक वन्यजीव फंड या संस्थेने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) जगातील पाण्याच्या भीषण संकटाकडे लक्ष वेधून भारतासाठी भविष्यकाळातील पाणी टंचाईचे एक...

IMG 20201103 WA0024

लासलगांव शहर विकास समितीची झेडपीत धडक, समस्यांची पुस्तीका दिली सीईअोला

नाशिक - लासलगांव शहरातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रमुख समस्यांची पुस्तीका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी लिना बनसोड यांना लासलगांव शहर...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिक जिल्ह्यात एवढ्या व्यक्तींना आहे एकापेक्षा अधिक आजार; सर्वेक्षणातून स्पष्ट

नाशिक - जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १ लाख ८८ हजार कोमोर्बिड रुग्ण...

अमेरिकन निवडणुकीत हिंसाचाराची शक्यता; हे आहे कारण  

न्‍यूयॉर्क - शस्त्रास्त्रांची विक्री वाढल्यामुळे अमेरिकन निवडणुकीत हिंसाचार व दंगल होण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या अंतिम निकालातील अनिश्चिततेमुळे अमेरिकेत...

Page 6229 of 6567 1 6,228 6,229 6,230 6,567