Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

संग्रहित फोटो

SBI : ग्राहक बनवू शकतात ग्रीन पिन; त्यासाठी फक्त हे करा…

नवी दिल्ली -  भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ग्राहकांना ग्रीन पिन सुविधा देत आहे, त्यामुळे एटीएम, इंटरनेट बँकिंग, आयव्हीआर आणि एसएमएससारख्या...

IMG 20201104 WA0026

नाशिक – पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपतर्फे निषेध आंदोलन

नाशिक - रिपब्लिक न्युज इंडियाचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी ईदगाह मैदानावर निषेध आंदोलन...

varsha gaikwad 750x375 1

दिवाळीच्या सुटीबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ही घोषणा

मुंबई - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे....

crime diary 3

क्राईम डायरी – कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय महिला ठार झाली. या अपघातात मृत महिलेच्या...

nabab malik

या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का ? – नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई- अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना...

IMG 20201102 WA0044

दिंडोरी – शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गटप्रमुख देत आहे शिक्षणाचे धडे 

दिंडोरी  - दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वर्ग गावातील विविध सात ठिकाणी भरतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'शाळा बंद,...

IMG 20201102 WA0004

दिंडोरी – युवासेना सहसचिव ,राज्यविस्तारक निलेश गवळी यांचा दिंडोरीतील पदाधिका-यांशी संवाद…

दिंडोरी : लोकसभा मतदार संघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौ-यावर आलेले युवासेनेचे...

Page 6225 of 6567 1 6,224 6,225 6,226 6,567