Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20201105 WA0003

निफाड – शिवडी येथे सर्वरोग निदान शिबिर, संपूर्ण जिल्ह्यात घेण्याचे झेडपी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांचे निर्देश

नाशिक : निफाड तालुक्यातील शिवडी उपकेंद्र व शिवडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन...

hotel

आदरातिथ्य क्षेत्राला आता उद्योगाचा दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा...

Mantralay 2

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजना राबविण्यास मान्यता मुंबई - केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and...

बोनस बोनान्झा! अंबडच्या अनेक कंपन्यांमध्ये बोनस करार

नाशिक - कोविड १९ या जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही अंबड औद्योगिक वसाहतीतील सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनच्या...

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी; LTA चा असा घ्या लाभ…

नवी दिल्ली - कोरोनामुळे शासकीय कर्मचारी प्रवास करू शकत नाहीत आणि रजा प्रवास भत्ता अर्थात एलटीएचा दावा करू शकत नाहीत,...

IMG 20201105 WA0013

कळवण – प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या प्रशिक्षण वर्गाचे खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन

कळवण - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  संकल्पनेतून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता विभाग भारत सरकार यांच्या  विद्यमाने केंद्रीयमंत्री महेंद्रनाथ पांडे,...

IMG 20201105 WA0009

पिंपळगावंचे भाचे असलेले विनायकदादा प्रेरणादायी व्यक्तीमत्व

पिंपळगावं बसवंत - साहित्य, राजकारण, शेती अशा क्षेत्रात उत्तूंग कामगिरी करणारे विनायकदादा पाटील हे पिंपळगांवचे भाचे होते. त्यांचे बालपण पिंपळगावमध्ये...

पोलिस आयुक्त पांडे देणार पोलिस चौक्यांना अचानक भेटी

नाशिक - पोलिस आयुक्त दीपक पांडे हे दररोज शहरातील पोलिस चौक्यांना अचानक भेटी देणार आहेत. त्यामुळे या चौक्यांचे कामकाज योग्य...

Joe Biden

ओबामांपासून ते बिल क्लिंटन पर्यंत; बायडेन यांनी तोडले सर्वांचे विक्रम

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत जे निकाल समोर आले आहेत त्यावरून डेमोक्रॅटचे उमेदवार...

Page 6219 of 6566 1 6,218 6,219 6,220 6,566