Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

आजचे राशीभविष्य – शनिवार – १४ नोव्हेंबर २०२०

आजचे राशीभविष्य - शनिवार - १४ नोव्हेंबर २०२० मेष- खर्चामुळे तारेवरची कसरत वृषभ- कर्तृत्वाला वाव मिळेल मिथुन- शैक्षणिक मानांकन कर्क-...

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग रक्षणायन – कठीण समय येता…

कठीण समय येता... अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे जगभराच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर ज्यो बायडेन यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे ते आता...

उद्धव ठाकरे यांनी काढलेले लोणार सरोवराचे हे छायाचित्र

शुभवार्ता! अखेर लोणार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा

मुंबई - महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला रामसर स्थळाचा मनाचा दर्जा मिळाला आहे. असा दर्जा प्राप्त होणारे लोणार सरोवर हे...

fda

FDAची उत्तर महाराष्ट्रात दिवाळी कारवाई; लाखोंचे खाद्य पदार्थ जप्त

नाशिक - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नाशिक विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तपासणी करुन  ३२ लाख १५ हजार ३७३...

EmteVOTUcAE yEZ 1

पाकिस्तानच्या ८ सैनिकांचा खात्मा; बंकर, लॉन्चपॅडही केले उदध्वस्त

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीच्या उल्लंघन केल्यानंतर त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात सात ते आठ पाकिस्तानी...

corona 8

नाशिक कोरोना अपडेट- ४२० कोरोनामुक्त. २०६ नवे बाधित. ६ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) २०६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४२० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

IMG 20201112 WA0011

नाशिक – ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे बालदिनाच्या पूर्व संध्येला बक्षिस वितरण

नाशिक - मराठा विद्या प्रसारक समाजाचे समाजकार्य महाविद्यालय आणि नवजीवन फाउंडेशन संचालित चाईल्डलाईन तर्फे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार आणि नवजीवन...

mahavitran

दिवाळी पावली! वर्षभरानंतर अखेर या अभियंत्यांना नियुक्तीचे आदेश

मुंबई - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरण मध्ये भर्तीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्याचे आदेश...

IMG 20201113 WA0010

अनोखा उपक्रम! म्हशीच्या गोठ्यात कादंबरीचे प्रकाशन

अनोखा उपक्रम! म्हशीच्या गोठ्यात कादंबरीचे प्रकाशन आशा रणखांबे, कल्याण गेली २५ वर्षे वेगवेगळया भाषेतील अनेक साहित्यप्रकार , काव्यसंग्रह, कथासंग्रह, प्रवासवर्णन,...

Page 6180 of 6561 1 6,179 6,180 6,181 6,561