महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या वाटचालिविषयी जाणून घ्यायचं आहे? मग हे वाचाच
मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा विशेषांक प्रकाशित करण्यात...