पिंपळनेर येथे वीज उपकेंद्रात, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
अक्षय कोठावदे, पिंपळनेर साक्री तालुक्यातील पिंपळनेर उपकेंद्रात लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुपारच्या सुमारास पिंपळनेर परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला त्यावेळी सहाय्यक अभियंता...