India Darpan

ElIuZiUVgAEy2Vd

सॅमसंगचे अध्यक्ष ली कुन-ही यांचे निधन

नवी दिल्ली - दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली कुन-ही यांचे रविवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. कंपनीने याबाबत...

कांद्याचे लिलाव सुरूच राहणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

हितेश देसाई, लासलगाव महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे...

EgUhjHDUcAUitH0

या फुलला काजू, बदमापेक्षाही ज्यादा भाव

नाशिक - दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेवंतीच्या फुलाने मोठाच भाव खाल्ल्याचे पहायला मिळाले. शेवंतीची फुले २०० रुपये पाव किलो या दराने तर...

modi

अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञाचे मोदींनी केले कौतुक

नवी दिल्ली - अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. मन की बात...

सरसंघचालक भागवत यांनी दिला चीनला हा इशारा

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आणि विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चीनला जोरदार इशारा दिला आहे....

ElKKpwhU0AAA652

एक इंचही जमीन देणार नाही; शस्त्रपूजेनंतर राजनाथ यांचा चीनला इशारा

नवी दिल्ली - भारत-चीन सीमा तणाव संपुष्टात यावा आणि शांतता कायम राहावी अशी भारताची इच्छा आहे. तसेच, मला सैन्यावर पूर्ण...

नाशिक RTO ला मिळणार ४० सहाय्यक निरीक्षक

नाशिक - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ येथे ४० सहाय्यक निरीक्षकांची नेमणूक होणार आहे. या अंतर्गत महसूल निर्मिती सुव्यवस्थित...

या व्हॉट्सअॅप अकाउंट धारकांना लागणार पैसे

नवी दिल्ली - भारतासारख्या देशात व्हॉट्सअॅपचा वापर पूर्णपणे विनामूल्य आहे. मात्र, लवकरच व्हॉट्सअॅपच्या काही निवडक वापरकर्त्यांकडून अ‍ॅप वापरण्यासाठीचे  शुल्क आकारेल...

IMG 20201025 WA0013

अक्षर कविता –  डी. के. शेख यांच्या ‘माणसागत वागणाराचं’ या कवितेचे अक्षरचित्र

 डी. के. शेख , उस्मानाबाद . मोबाईल -९५५२८४३३६५ ..... परिचय- -  डी.के.शेख हे मराठी आणि दखनी भाषेतून काव्यलेखन करणारे मराठवाड्यातीलउस्मानाबाद...

Page 6142 of 6446 1 6,141 6,142 6,143 6,446

ताज्या बातम्या