नाशिक, सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील कृषी योजनांची खा. हेमंत गोडसे यांनी केली पाहणी
इगतपुरी : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आणलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यत पोहचतात की नाही, तसेच अनुदानातून साधनसामुग्री उभारुन शेतीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी आज सोमवारी...