Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता हे प्रमाणपत्र बंधनकारक; नाशिक RTOची घोषणा

नाशिक - पक्के वाहन परवान्यासाठी (ड्रायव्हिंग लायसन्स) सुरक्षित वाहन चालकांसंबंधित कायद्यात नवीन झालेले बदल आणि ड्रायव्हिंग नियामक २०१७ या अनुषंगाने नाशिक...

‘बेलबॉटम’च्या कास्टिंग दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप; तक्रार दाखल 

मुंबई - 'बेलबॉटम' या अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी अडचणी वाढू शकतात. या चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकाने त्याच्या एका मित्रासोबत एका अभिनेत्रीचे...

‘राष्ट्रीय सरपंच संसद-२०’ उद्यापासून; तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

पुणे -  ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे’ अंतर्गत स्थापित ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ च्या विद्यमाने २ ते ४ डिसेंबर या...

शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केले हे खुलासे

मुंबई - शिवसैनिक म्हणून आले, शिवसैनिक म्हणून काम करेल असे सांगत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली....

1 december

लक्षात ठेवा; आजपासून झाले हे बदल

मुंबई - कोरोनामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, अस्थापनांमध्ये दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते,...

narendra modi

कोव्हिड स्थितीबाबत चर्चा, पंतप्रधानांनी बोलावली सर्व पक्षीय ऑनलाईन बैठक

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्यात ...

bank 1

डिसेंबरमध्ये देशात वेगवेगळ्या झोनमध्ये बँकेला अशा असतील सुट्या

नवी दिल्ली : आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल माध्यमावर विविध बँकिंग सुविधा उपलब्ध असूनही, महत्त्वाच्या कामासाठी प्रत्येक व्यक्तीला बँकेत जावे ...

20201201 151751

गेल्या एक वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले – माधव भंडारी

नाशिक - गेल्या एक वर्षामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असे सांगत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी...

१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीचा फोटो

शेतकरी आंदोलकांसोबत बैठक सुरू; संपूर्ण देशाचे लागले लक्ष

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत उभारलेल्या आंदोलनासंदर्भात केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक विज्ञान भवन...

IMG 20201201 WA0006 1

अक्षर कविता – अरुण गवळी यांच्या ‘सूर्य पाठीवर घेऊन फिरताना’ या कवितेचे अक्षरचित्र

अरुण नाना गवळी बोरवठ,पेठ जि. नाशिक ........ प्रकाशित साहित्य :- - लोकप्रभा साप्ताहिक, रानफूल, सृजन, साहित्यसंवेदन, गंधाली इ. अनियतकालिकांत कविता...

Page 6117 of 6560 1 6,116 6,117 6,118 6,560