Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

लस घेऊनही मंत्री विज यांना कोरोना का झाला? भारत बायोटेकने हे सांगितलं…

मुंबई - हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी कोरोनाची लस घेऊनही त्यांना कोरोनाची का लागण झाली याबाबत देशभरात चर्चा सुरू...

IMG 20201205 WA0021

अखेर देवळालीतल्या नागझिरा नाल्यावर डांबरीकरण; अपघातांची मालिका थांबणार

नाशिक - नाशिक शहराला भगूरसह ग्रामीण भागाशी जोडणारा रेस्ट कॅम्प रोडवरील नागझिरा नाल्यात डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले...

मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

मुंबई - एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा...

malegoan 1 750x375 1

सिंगापूरच्या संस्थेकडून मालेगावला ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रांची भेट

मालेगाव - ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनाने अधोरेखित केले असून ऑक्सिजन केंद्रीत करणारी यंत्रणा ही काळाची गरज झाली आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र...

MBBS प्रथम वर्षाच्या परीक्षा ७ डिसेंबरपासून; प्रात्यक्षिक परीक्षाही लवकरच

नाशिक  - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेस ७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. याबाबत संलग्नित महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कळविण्यात...

…तर व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिलीट होणार

मुंबई - व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. युजर्ससाठी त्यात काही ना काही सातत्याने नवीन येत असते. आता व्हॉट्सअॅप लवकरच एक...

crime diary 1

वडाळा गाव सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चौघांचा मृत्यू

नाशिक - व्यावसायिक गॅसचा घरगुती वापर करीत असतांना गळती होऊन झालेल्या सिलेंडर स्फोटात गंभीर भाजलेल्या चौघांचा मृत्यू झाला. हा स्फोट...

hal

एचएएल हेरगिरी प्रकरण : शिरसाटने गोपनीय माहिती दिल्याचे उघड; जामीन अर्ज फेटाळला

नाशिक - ओझर येथील हिंदुस्तान एरोनॅाटीक्स लि. या प्रतिबंधित क्षेत्राची व तेथे उत्पादित होणा-या सुखोई या लढाऊ विमान व त्याचे...

IMG 20201205 WA0012

लासलगावचे ज्येष्ठ नागरिक भवन म्हणजे राज्यातील एक आदर्श उदाहरण- छगन भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नाशिक - दीर्घायु जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने...

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – क्रेडिट कार्ड द्वारे कंपनीतील सहकाऱ्यालाच गंडविले

नाशिक - एकाच कारखान्यात काम करणा-या दोघांनी आपल्या सहकारी कामगारांना चांगलेच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्यांनी विविध कारणे...

Page 6101 of 6561 1 6,100 6,101 6,102 6,561