Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

आळंदी व परिसरात संचारबंदी लागू; १० दिवस राहणार

पुणे -  कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आळंदी आणि...

EoiQMtWVEAAhW C

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

ठाणे - ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके, मालिका यांच्यामध्ये काम केले....

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील बाजारपेठेवर झाला हा परिणाम

नवी दिल्ली/मुंबई/पुणे- पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला...

EoXyE4MUwAIhIdy

महापरिनिर्वाण दिन सोहळ्याचे चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण...

इंडिया दर्पण विशेष – तरंग – हवा नाविन्याचा ध्यास!

हवा नाविन्याचा ध्यास! गेल्या आठवड्याचे हिरो कोण असे विचारले तर निःसंशय मी गीतांजली राव आणि रणजितसिंह डिसले यांची नावे घेता...

aranya epic photo

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग रक्षणायन – समृद्ध वन

समृद्ध वन तामिळनाडूतील डी सरवानन यांनी १०० एकर उजाड जमीन ही समृद्ध जंगलाने हिरवीगार केली आहे. भारतीय वृक्षांनी नटलेल्या या...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिक कोरोना अपडेट – ३७१ नवे कोरोनाबाधित. ३११ कोरोनामुक्त, ६ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात शनिवारी (६ डिसेंबर) ३७१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३११ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

krushi uttpan

कृऊबाच्या मार्केट फी, सेवा शुल्क व सेसला, विरोध करण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्णय

नाशिक - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर व्यापारी व शेतकऱ्यांकडून मार्केट फी,...

Page 6100 of 6562 1 6,099 6,100 6,101 6,562