Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

amravati 11 1140x570 1

दृष्टीहीन अजय लालवाणी या युवकाने चालवली १२ दिवसात २०१० किमी सायकल

अमरावती - जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया २०१० किमी सायकल ने प्रवास करून...

ElfL sYU4AAgQTR

तेलगू अभिनेत्री विजयशांती पुन्हा भाजपात; तेलंगाणात फायदा होणार

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आणि माजी खासदार एम. विजयशांती यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे....

जान्हवी कपूरचा कथ्थकचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई - अभिनयाच्या क्षेत्रात करियर करतानाच अभिनेत्री जान्हवी कपूरने आपले छंदही जोपासले आहेत. तिला कत्थकची आवड आहे. नुकताच सोशल मीडियावर...

IMG 20201207 WA0021

भारत बंद : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; कळवण बंदचा एकमुखी निर्णय

कळवण - दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरच्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, छावा संघटना, व्यापारी महासंघ, कांदा उत्पादक...

corona 4893276 1920

नाशिक कोरोना अपडेट- ३७२ नवे बाधित. २७५ कोरोनामुक्त. १ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात सोमवारी (७ डिसेंबर) ३७२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

20201207 185928

घोटी – बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा, वासाळी येथील घटना मोबाईलमध्ये कैद

घोटी - इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून,आज सकाळी वासाळी येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या रक्षणासाठी बांधून...

swachata

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव ग्रामपंचायत प्रथम

  चांदवड तालुक्यातील शिरसाणे ग्रामपंचायतीचा व्दितीय तर निफाड तालुक्यातील शिवडी व बागलाण तालुक्यातील नवे निरपूर ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांक विभागून नाशिक...

प्रातिनिधिक फोटो

त्र्यंबकेश्वर- मुंबईच्या पारीख परिवाराने झेडपीच्या ६ शाळांसाठी दिले ३६ टॅबलेट

  डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत आतापर्यत मिळाले ३८७ स्मार्ट फोन, २८८ साधे फोन, ८९ टॅबलेट, ४०२ पेन ड्राईव्ह, ६५ टी.व्ही,...

भारत बंद : जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली ही माहिती

नाशिक - तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिककरांच्या मनातही अनेक प्रश्न...

नेदरलँडमधील साईबाबांचे मंदिर

श्रद्धा आणि सबुरी श्रद्धेय साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे. मात्र तो सध्याच्या कोरोना काळातही अतिशय महत्त्वाचा आहे....

Page 6093 of 6561 1 6,092 6,093 6,094 6,561