मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? सरकारने केले स्पष्ट
मुंबई - राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात...