Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

DHANANJAY MUNDE 615x375 1

डॉ. आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये अनियमितता; चौकशीचे आदेश

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समता प्रतिष्ठान,...

प्रातिनिधिक फोटो

जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष देणारा भोंदूबाबा जेरबंद; गुन्हे शाखेला यश

नाशिक -  शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. जमिनीतून सोने काढून देतो तसेच सोन्याच्या विक्रीसाठी यज्ञ...

प्रातिनिधीक फोटो

पोलिस अकादमीत युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

नाशिक - त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कर्मचारी महिलेच्या १९ वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१६ डिसेंबर) सकाळी...

EpLebECU8AAjihm

ही मालिका येणार भेटीला; नेमकी कोणती मालिका होणार बंद?

मुंबई - झी मराठी या वाहिनीवरील रात्री ८ वाजता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको किंवा...

SC2B1

शेतकऱ्यांच्या आंदोलनप्रश्नी समिती नेमा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन सन्मान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च...

EpPVpb0UYAE5Uf6

भगवान पशुपतीनाथांचे मंदिर दर्शनासाठी खुले; ९ महिने होते बंद

काठमांडू - नेपाळमधील सुप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर बुधवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टने ही माहिती दिली. कोरोनाच्या संकटामुळे...

modi

मोठा निर्णय; मोदी सरकार जमा करणार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ कोटी

नवी दिल्ली - एकीकडे शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. साखरेच्या निर्यातीतून...

जबरदस्त खुषखबर! विमानातही ज्येष्ठांना हाफ तिकीट; एअर इंडियाची घोषणा

नवी दिल्ली - सरकारी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिकीटमध्ये थेट ५०...

EopEIK UYAA TK

हनुमान मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीने दिली करोडो रुपयांची जमीन 

बंगळुरू - भक्ती ही धर्माच्या पलीकडे असते, असं म्हणतात. याचंच एक उदाहरण बंगळुरूमध्ये दिसले. शहराच्या बाहेरच्या भागात असलेल्या या मंदिराच्या विस्तारीकरणासाठी...

Page 6061 of 6561 1 6,060 6,061 6,062 6,561