‘त्या’ तोडफोड प्रकरणी कंपनीच्या उपाध्यक्षांना घरचा रस्ता; ऍपलने घेतला मोठा निर्णय..
नवी दिल्ली - कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील नरसपुरा येथील व्हिस्ट्रॉन कॉर्पोरेशन कंपनीत वेतन कपात प्रकरणावरून कामगारांनी केलेल्या तोडफोडीनंतर व्यवस्थापनाने कंपनीच्या उपाध्यक्षांना...