Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

corona 12 750x375 1

नाशिक कोरोना अपडेट- २४६ कोरोनामुक्त. २०७ नवे बाधित. ५ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात रविवारी (२७ डिसेंबर) २०७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २४६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

EqPkmLfU0AIf3YB

‘गो कोरोना गो’ नंतर आठवलेंचे आता ‘नो कोरोना नो’!

मुंबई - 'गो कोरोना गो'चा नारा देणाऱ्या आणि तो सर्वत्र लोकप्रिय ठरल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता 'नो कोरोना...

Capture 25

भारीच! हत्तीच्या पिलाची ही कसरत पहाच (व्हिडिओ)

मुंबई - वन्यप्राण्यांचे अनेक व्हिडिओ अनेकदा समोर येतात. यातून विविध प्रकारचे बोधही आपल्याला होत असतात. हत्तींचा असाच एक व्हिडिओ सध्या...

EqO 33BW8AAqz1

ICC- या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ जाहिर; कसोटीचा कॅप्टन कोहली तर वनडे व टी२०चा धोनी

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने २०२० या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ जाहिर केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे तिन्ही संघांच्या...

आता ईडीच्या रडारवर संजय राऊत; पत्नी वर्षा राऊत यांना समन्स

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे मोर्चा वळविला आहे....

DSC 0188 1 scaled

देवळाली कॅम्प – कोविड योद्धयांनी केलेली सेवा ही राष्ट्रसेवाच -आमदार रोहित पवार

देवळाली कॅम्प :-  कोविड काळात डॉक्टर,सामाजिक संस्था,आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी केलेली सेवा ही राष्ट्रीयसेवा आहे आणि अशा सेवा करणा-यांचा माझ्या...

congress

दिंडोरी – नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक

दिंडोरी : तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मंगळवार २९ डिसेंबर रोजी दोन वाजता दिंडोरी पंचायत समिती हॉल येथे येथे आयोजित केली...

IMG 20201227 WA0006 1

आंबोली घाटात कारमधून अवैध दारु वाहतूक, ५ लाख  ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क नाशिकच्या विशेष भरारी पथकाने रविवारी (दि. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत ५ लाख  ३९ हजार...

NPIC 20201227144218

भारतात जन्मलेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता; नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल

नवी दिल्ली - कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

Page 6023 of 6562 1 6,022 6,023 6,024 6,562