Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

नव्या वर्षात या दिवशी राहणार शेअर बाजार बंद

मुंबई – संपूर्ण जगातला एक घटक असा आहे जो सकाळ-संध्याकाळ एकवेळ जेवणाचा विचार करणार नाही, पण शेअर बाजारातील चढाव-उताराचा नक्कीच...

नव्या वर्षात मीन राशीवर शनीचा प्रभाव राहणार असा (भाग २)

नव्या वर्षात मीन राशीवर शनीचा प्रभाव राहणार असा  २०२१ मध्ये संपूर्ण वर्षभर शनी चंद्राच्या श्रवण नक्षत्र मध्ये असणार आहे. त्यामुळे...

corona 12 750x375 1

नाशिक कोरोना अपडेट- ४७६ कोरोनामुक्त. २६६ नवे बाधित. ४ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (३१ डिसेंबर) २६६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४७६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

नाशिक पोलिस आयुक्तालयाचे संग्रहित छायाचित्र

महिलेच्या मृत्यूनंतर आली पोलिसांना जाग; नायलॉन मांजाचा मनाई आदेश जारी

नाशिक - गेल्या २८ डिसेंबरला नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांना जाग आली आहे. त्यामुळेच शहरात नायलॉन मांजाचा...

IMG 20201231 122821 scaled

दिंडोरी – अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

दिंडोरी : आदर्श संसद ग्राम योजनेत देशातील दहा ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून सदर ग्रामपंचायतीस राज्य...

IMG 20201231 WA0010 1

मालेगाव -चोंडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध, नऊ जण आले निवडून

मालेगाव - मालेगाव तालुक्यातील चोंडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायती बिनविरोध निवड केली. एकूण नऊ जागेसाठी निवडणूक होती. त्यासाठी फक्त नऊच नामनिर्देशनपत्र...

CBSE e1658468165387

CBSE : १०वी व १२वीच्या परीक्षांची घोषणा; या महिन्यात होणार

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE)च्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून...

IMG 20201231 WA0009 1

नायलॉन मांजा बंदी – राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन

नाशिक - राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली नायलॉन मांजा वर शहरात कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीचे...

महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसचा या निर्णयाला विरोध

मुंबई - सत्ताधारी महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करण्याच्या...

Page 6009 of 6564 1 6,008 6,009 6,010 6,564