Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

EqENWulVoAA3FVz

कुटील डाव! चीनने थेट अरुणाचल पर्यंत आणली रेल्वे

बिजिंग - अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेजवळील तिबेटच्या हद्दीत ल्हासा आणि नायिंगशी शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वे रुळांचे काम पूर्ण केले आहे....

सिलेंडर बुक करायचंय? नो टेन्शन, फक्त मिस्ड कॉल द्या

नवी दिल्ली -  घरगुती ग्रॅस ग्राहकांसाठी खुषखबर आहे. गॅस सिलेंडरचे बुकींग करण्यासाठी फोन करण्याची गरज नाही. केवळ मिस्ड कॉल देऊनही...

EqpEh25W8AA6SL6

राष्ट्रपती भवनाचे वस्तुसंग्रहालय ५ जानेवारीपासून खुले; १३ मार्चपासून होते बंद

नवी दिल्ली - कोरोनामुळे १३ मार्च पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल येत्या ५ जानेवारीपासून जनतेसाठी पुन्हा खुले...

Eg6QPY3XsAYdAsl

केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपंगत्व भरपाई; मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची घोषणा

नवी दिल्ली- कर्मचाऱ्यांना  सेवा  बजावताना अपंगत्व आल्यास आणि तरीही सेवेत  कायम ठेवले असल्यास त्याना “अपंगत्व भरपाई” देण्याचा निर्णय सरकारने घेतला...

Dr. harshwardhan

सर्वात मोठी न्यूज!! देशात कोरोनाची लस मिळणार मोफत; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली - भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोनाची लस भारतीयांना चक्क फुकट उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी भारतीयांना...

मोबाईल पोर्टेबिलिटी : या कंपनीला आहे सर्वाधिक प्राधान्य

मुंबई - एअरटेल मोबाईल कंपनीने नवीन ग्राहक जोडण्याच्या स्पर्धेत सलग तिसऱ्या महिन्यात रिलायन्स जिओ ला मागे टाकले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...

या वर्षात शनीचा कुंभ राशीवर कसा राहणार प्रभाव?

या वर्षात शनीचा कुंभ राशीवर कसा राहणार प्रभाव? २२ जानेवारी रोजी शनी हा श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करीत आहे. याचा कमी-अधिक...

Page 6005 of 6565 1 6,004 6,005 6,006 6,565