India Darpan

cotton 4649804 340

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

मंत्रिमंडळाने केले अभिनंदन मुंबई ः राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३  लाख क्विंटल कापसाची...

????????????????????????????????????

जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना रोजगार मिळवून द्या

अमरावती  : स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नवीन व्यवसायांना चालना मिळावी व सर्वदूर रोजगारनिर्मितीही व्हावी, यासाठी रोजगारनिर्मिती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे शासनाचे धोरण...

IMG 20200724 WA0027 1

उपराष्ट्रपतींना युवक राष्ट्रवादीने पाठविले दहा हजार पत्र

नाशिक - राज्यसभेत शपथ ग्रहण करत असताना उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या घोषणेवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ...

akola 1 750x375 1

वसाली साधना आश्रम पर्यटनस्थळ विकासाचा आराखडा तयार करा

पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अकोला ः पातूर तालुक्यातील वसाली येथील सितान्हाणी या परिसराचा व तेथे उभारण्यात आलेल्या साधना आश्रमाचा...

Edm499eX0AAQnlt

संरक्षण दलात महिला अधिकाऱ्यांची कायमची नेमणूक

मंजुरीचे औपचारिक पत्र केंद्र सरकारने केले जारी नवी दिल्ली ः भारतीय संरक्षण दलात महिला अधिकाऱ्यांची कायमची नेमणूक करायला मंजुरीचं औपचारिक...

NPIC 2020723194118

केंद्र सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

नवी दिल्ली ः कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष केंद्र सरकारकडून शिथिल...

NPIC 2020723193413

राज्याचे सौर ऊर्जा धोरण लवकरच

प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई ः नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समिती स्थापन...

NPIC 2020723193854

अनुकूल वातावरण निर्माण होताच परीक्षा घ्या

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे कुलगुरुंना निर्देश नाशिक ः विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता, अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घ्याव्यात,...

IMG 20200724 WA0027

उपराष्ट्रपती यांच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीने पाठविले दहा हजार पत्र

नाशिक – राज्यसभेत शपथ ग्रहण करत असताना उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या घोषणेवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ...

Page 6000 of 6007 1 5,999 6,000 6,001 6,007

ताज्या बातम्या