निफाड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांमार्फत सर्वोच्च शिखरावर जाऊन मास्क आणि लसीकरणाबाबत जनजागृती
नाशिक - निफाड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांमार्फत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जाऊन मास्क आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना योद्ध्यांनी...