Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

FB IMG 1609770042916 1 e1609838674429

दिंडोरी – तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

दिंडोरी : तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील व...

प्रातिनिधीक फोटो

कोरोना काळात झाल्या तब्बल ५५ लाख सुनावण्या; न्यायालयांनी केला तंत्रज्ञानाचा अवलंब

नवी दिल्ली - कोरोनामुळे २०२० हे वर्ष न्यायपालिकेसाठीही अधिक आव्हानात्मक होते. प्रारंभी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास संकोच वाटणार्‍या भारतीय न्यायव्यवस्थेने नेहमीच...

IMG 20210104 WA0034

इंडिया दर्पण विशेष – हटके डेस्टिनेशन – शिवलिंगाच्या आकाराचा किल्ले धोडप

शिवलिंगाच्या आकाराचा किल्ले धोडप नाशिक जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि साहसी पर्यटनासाठी ख्यात असलेल्या धोडप किल्ला आणि परिसराविषयी जाणून घेणार आहोत....

IMG 20210105 WA0005 1 e1609834872293

कळवण – धनलक्ष्मी पतसंस्थेकडून स्वच्छतादुतांना ब्लॅंकेट वाटप, दिनदर्शिका प्रकाशित 

कळवण - कळवणकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची दखल घेणाऱ्या श्री धनलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने कळवण नगरपंचायतचे स्वछतादूत  ग्रामस्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनींना थंडीपासून बचवासाठी ब्लॅंकेटचे वाटप...

चिंता! हवामान बदलाने गेल्या वर्षी एवढ्या जणांनी गमावला जीव

नवी दिल्ली - बर्फवृष्टी, चक्रीवादळे, गारपीट, मुसळधार पाऊस, विजा कोसळणे, कडक्याची थंडी या सारख्या प्रतिकुल हवामानाचा मानवी जीवनावर नेहमीच विपरित...

प्रातिनिधिक फोटो

अवकाळी पाऊस; खेडलेच्या युवा शेतक-याचा धीर देणारा मेसेज तुफान व्हायरल

संकट कोणतंही येवो लढायचं हटायच नाही असा संदेश दिंडोरी : वातावरणात थोडासा बदल झाला की शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठत...

handicap parking 2328893 1280 1

दिव्यांगांना केंद्राचे नववर्षाचे जबरदस्त गिफ्ट; वाहन खरेदीवर सूट, टोलही फ्री

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नवीन वर्षात दिव्यांगांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच वाहन खरेदी करताना जीएसटीची सवलत...

BCCI

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडणार?

सिडनी - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ आगामी कसोटी सामना न खेळताच परत येण्याची शक्यता आहे. क्वीन्सलँडचे आरोग्य मंत्री रोज...

IMG 20210104 WA0039

जोतिबा- सावित्री साकारणाऱ्या कलावंतांकडून ज्ञानज्योती पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक - गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या कालिदास कला मंदिराचा ३ जानेवारील पडदा उघडला. निमित्त होते क्रांतिज्योती सावित्रीबाई...

Eg0Z7nOU8AIOMGm

इंडिया दर्पण विशेष – वलयांकित – सीरमवाले पूनावाला

सीरमवाले पूनावाला सिरम संस्थेने संपूर्ण भारतवासियांना गोड बातमी दिली आहे. यापुढील काळात या संस्थेचे महत्त्व आणखीनच अधोरेखित होईल. याचनिमित्ताने या...

Page 5994 of 6566 1 5,993 5,994 5,995 6,566