India Darpan

Capture

मदिरालाय सुरु, ग्रंथालये बंदच; सर्व स्तरातून तीव्र नाराजी

हर्षल भट, नाशिक  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च पासून बंद असलेली ग्रंथालये येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले...

IMG 20200901 WA0079

प्रशिक्षक शेखर गवळी यांचा खोल दरीत पडून मृत्यू

नाशिक - माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक शेखर गवळी हे सेल्फी घेताना इगतपुरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरातील खोल दरीत पडल्याने...

प्रातिनिधिक फोटो

रेल्वे बुकींग सुरु – राज्यात जाण्यासाठी मिळेल रिझर्व्हेशन टिकीट

मुंबई - रेल्वेतील प्रवास सुरु करण्यासाठी महाराष्ट्रातील आंतरजिल्हा नियम काढून टाकण्यात आला. त्यामुळे २ सप्टेंबरपासून आता महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात रेल्वेचे रिझर्वेशन...

IMG 20200901 WA0066

पिंपळनेरला इथेनॉलचा टँकर पलटी; दिवसभर वाहतूक ठप्प

पिंपळनेर (ता. साक्री) -  सूरतहून पिंपळनेर मार्गे मनमाडकडे जाणारा इथेनॉलचा टँकर चिंचपाडा फाटा येथे पलटी झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक...

**EDS: FILE PHOTO** New Delhi: In this June 15, 2012 file photo former president Pranab Mukherjee. Mukherjee, 84, died at an army hospital in New Delhi, Monday, Aug 31, 2020. The former President of India, who tested positive for coronavirus, had been in coma after a brain surgery earlier this month. (PTI Photo) (PTI31-08-2020_000163B)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी (१ सप्टेंबर) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना...

corona 4893276 1920

नाशिक कोरोना अपडेट- ७८८ नवे बाधित. ७३८ कोरोनामुक्त तर ५ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१ सप्टेंबर) ७८८ जण नवे कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, ७३८ जणांनी कोरोनावर यशस्वी...

Eg1QNcqUYAA117e

लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

नांदेड - लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४) यांचे मंगळवारी (१ सप्टेंबर) निधन झाले. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी...

IMG 20200901 WA0057

गणेश विसर्जनासाठी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगला फाटा

नाशिक - कोरोनाच्या संकटकाळात गणेश विसर्जनासाठी गर्दी करु नये, असे आवाहन वारंवार केले गेले असले तरी त्यास फाटा देण्यात आल्याचे...

गणेश मूर्ती विसर्जनाला गालबोट; नाशिक जिल्ह्यात ४ जण बुडाले

नाशिक - शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१ सप्टेंबर) गणेश मूर्ती विसर्जन उत्सवाला गालबोट लागले. एकूण ४ जणांचा मंगळवारी सायंकाळपर्यंत पाण्यात बुडून...

IMG 20200901 WA0195

नाशिक – महसूल कर्मचारी संघटेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन

नाशिक - नाशिक महसूल कर्मचारी संघटना गणेशोत्सव मंडळाने गणपती मूर्तीचे  विसर्जन  संघटनेच्या हॉलच्या आवरात करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश...

Page 5992 of 6114 1 5,991 5,992 5,993 6,114

ताज्या बातम्या