Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

१५ जानेवारीला ओटीटी वर मोठा धमाका

मुंबई – नव्या वर्षात पदार्पण होताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर माहोल तयार होऊ लागला आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच विविध ओटीटी अॅपवर एकाचवेळी...

प्रातिनिधिक फोटो

तब्बल ५७४ मुलींना ब्लॅकमेल करणारा अखेर जेरबंद

मुंबई – मूळ भारतीय असलेल्या एका तरुणाला ब्लॅकमेलिंग, हेरगिरी आणि सायबर गुन्ह्यात ब्रिटीश न्यायालयाने ११ वर्षांचा कारावास सुनावला आहे. या...

डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांना पदच्युत करणार? काय आहे अमेरिकन राज्यघटनेत तरतूद?

नवी दिल्ली - अमेरिकेतील हिंसक घटनेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून काढून टाकता येईल काय? याबाबत आता केवळ अमेरिकेतच नव्हे...

ErGRFmHXMAIYbHf

ट्रम्प यांची ‘सोशल’ कोंडी; ट्विटर, फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूबने उचलले कठोर पाऊल

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणूकीत झालेला  आपला पराभव स्वीकारण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार नाहीत.  याच दरम्यान ट्रम्प यांनी काही आक्षेपार्ह ट्विट केल्याने...

IMG 20210107 WA0031

इंडिया दर्पण विशेष – हटके डेस्टिनेशन – पोर्तुगीज भाषा बोलणारे गाव कोर्लाई

पोर्तुगीज भाषा बोलणारे गाव कोर्लाई आज आपण आपल्या जवळच्याच पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गाव परिसराच्या पर्यटनाची माहिती घेणार आहोत. केवळ समुद्र...

संग्रहित फोटो

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा फैलाव; जपान व अन्य देशातही परिस्थिती चिंताजनक…

शांघाय (विविध वृत्तसेवा) - कोरोनाचा उगम सर्वप्रथम चीनमध्ये झाला आणि तेथूनच तो जगभरात पसरला. आता पुन्हा चीनमध्येच कोरोना झपाट्याने पसरत...

20210108 094447 e1610091540857

माजी आमदार वसंत गिते व सुनिल बागुल अखेर शिवबंधनात; संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश

नाशिक -  माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी...

20210108 094447 e1610091540857

माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित, सायंकाळी पक्षप्रवेश

नाशिक - महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतांना भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार वसंत गीते व सुनील बागुल...

Dyj58t0XQAAUyAA

इंडिया दर्पण विशेष – कवी आणि कविता – प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ

मातीतल्या माणसांच्या जगण्याचा हुंकार कवितेतून व्यक्त करणारे लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ मराठी बोलीनं मराठी भाषेचा मळवट भरविण्यात, विविध...

15

श्यामची आई संस्कारमाला – भूतदया – कौटुंबिक संवाद

श्यामची आई संस्कारमाला - भूतदया - कौटुंबिक संवाद अनिल तुकाराम शिनकर, प्रयोगशील शिक्षक वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक...

Page 5979 of 6563 1 5,978 5,979 5,980 6,563