India Darpan

DpOD3kyUUAEjTXN

तोपर्यंत देवस्थाने खुली होणार नाहीत; राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

मुंबई - कोरोनाबाबतची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत राज्यातली प्रार्थनास्थळं खुली करणं व्यवहार्य नसल्याचं राज्य सरकारने आज (८ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात...

vidhan bhavan

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन दिवस कालावधी असलेलं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर आज संस्थगित करण्यात आले....

Corona Virus 2 1 350x250 1

जिल्ह्यात ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू, ३७ हजार ७७ रुग्णांना डिस्चार्ज

( बुधवार सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी ) जिल्हयात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्र - ४ हजार ७१७ मालेगांव...

EV5fbgqU0AA63mv

तुमचे एक मिनिट थांबवू शकते एक आत्महत्या!

येत्या १० सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने मानसोपचारतज्ज्ञ डॉ हेमंत सोननीस यांचा हा...

DOA 750x375 1

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

मुंबई - कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला...

गुन्ह्यांचा निकाल लागणार पटापट; राज्यातील डीएनए प्रयोगशाळा सक्षम होणार

मुंबई - निर्भया निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत राज्याला २०१९-२० वर्षात २६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या...

IMG 20200908 WA0040

वळण बंधाऱ्यामुळे धरणांचा स्त्रोत घटला; पेठ तालुक्यातील सहाच धरणे भरली

पेठ - सिंचन आणि विविध कारणांसाठी वळण बंधारे बांधण्याच्या योजना हाती घेतल्या जात असल्या तरी त्यामुळे धरणांवरील पाणीसाठ्यावर परिणाम होत...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘फिट इंडिया  फ्रिडम रन’चे बुधवारी आयोजन

नाशिक - समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी तसेच त्याचा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फिट इंडिया युथ...

Page 5972 of 6115 1 5,971 5,972 5,973 6,115

ताज्या बातम्या