India Darpan

डिप्लोमा प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद; तिसऱ्यांदा मुदतवाढ

नाशिक - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. १० सप्टेंबर पर्यंत दुसरी मुदतवाढ दिली...

SG

‘सांगीतिक गणिती गप्पां’ची मेजवानी; आजपासून प्रारंभ

पुणे - गणित आणि संगीत यांच्यातील दुवा सर्वांसमोर आणावा व गणिताविषयी जनमानसात असणारे गैरसमज दूर व्हावे यासाठी अंकनाद या ऍपतर्फे...

IMG 20200910 WA0081

अधिसूचना निघूनही गावे ‘पेसा’ पासून वंचित; आमदार मंजुळा गावित यांची राज्यपालांकडे तक्रार

पिंपळनेर, ता. साक्री - साक्री तालुक्यातील तब्बल २६९ गावांची पेसा कायद्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्यांना अद्यापही लाभ मिळत...

IMG 20200910 WA0040

भूदान यज्ञाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे 

भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज (११ सप्टेंबर) जयंती आहे. भूदान चळवळीचे प्रणेते आणि आपल्या कृतीतून बहुविध संदेश...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सीरमनेही कोरोना लस चाचणी थांबवली

पुणे - ऑक्सफर्डच्या एझेडडी १२२ लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्याने भारतातही सिरम इन्स्टिट्यूटने लसीची चाचणी थांबवली आहे. लस...

आजचे राशीभविष्य (शुक्रवार ११ सप्टेंबर २०२०)

आजचे राशीभविष्य (शुक्रवार ११ सप्टेंबर २०२०) मेष - दिवस आंबट-गोड राहील वृषभ- व्यथेला दूर लोटू थोडे सुखाला आसरा देऊ मिथुन - नभाला भेटण्याआधी...

corona 8

शुक्रवारचा कॉलम- नाशिक दर्पण – ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था

ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था     नाशिकमधील कोरोना स्थिती म्हणजे ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था असेच म्हणावे लागेल. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी, आरोग्य...

SC2B1

‘त्या’ कर्जदारांना थकीत यादीत टाकू नका; सर्वोच्च न्यायालयाची सूचना

नवी दिल्ली - मोरॅटोरियम पर्याय निवडणाऱ्या कर्जदारांना थकीत यादीत टाकू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तसेच भारतीय रिझर्व्ह...

unnamed 4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह ऑनलाईन संपन्न

मुंबई - करोना महामारीकडे आव्हान म्हणून न पाहता देशासाठी सेवा करण्याची संधी आहे असे मानून युवकांनी साहसी होऊन समर्पण भावनेने...

Page 5963 of 6114 1 5,962 5,963 5,964 6,114

ताज्या बातम्या