नाशिक कोरोना अपडेट- १५८० कोरोनामुक्त. १३१७ नवे बाधित. ९ मृत्यू
नाशिक - शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१४ सप्टेंबर) १ हजार ५८० जण कोरोनामुक्त झाले तर १ हजार ३१७ जणांचे कोरोना अहवाल...
नाशिक - शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१४ सप्टेंबर) १ हजार ५८० जण कोरोनामुक्त झाले तर १ हजार ३१७ जणांचे कोरोना अहवाल...
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. प्रारंभी माजी राष्ट्रपती भारत रत्न प्रणव मुखर्जी, एक विद्यमान लोकसभा सदस्य...
नाशिक - जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ४२७ प्रतिबंधित क्षेत्रात ४ हजार १३१ टिमद्वारे ६ लाख ४ हजार ८४२ घरांना भेटी...
नाशिक - सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र ऑगस्ट २० साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात...
मुंबई - किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी मंगळवारपासून (१५ सप्टेंबर) सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी...
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम...
मुंबई - शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे...
नाशिक - नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ता समन्वयकांना शहर पोलिसांकडून नाहक त्रास देण्याच्या हेतूने कलम १४९ अन्वये नोटीस बजावली...
नाशिक - कोरोना संसर्गाच्या रूग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याने तो रुग्णांना वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजन...
नाशिक - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पूर्ण राज्यभर कोविड विद्यार्थी-पालक अभियान...
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011