Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

20210113 204809

मनमाड किराणा व धान्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिपक मुनोत यांची निवड

मनमाड - मनमाड किराणा व धान्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिपक मुनोत यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी किरण देव तर सचिव म्हणून...

IMG 20210113 WA0002

अशोका मेडिकव्हरचा अनोखा पुढाकार; पतंगोत्सवातील दुखापतींवर मोफत प्राथमिक उपचार

नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घातक मांजा न वापरण्याची...

court 1

लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्यास न्यायालयाने दिली दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा

नाशिक - लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजूरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शैलेंद्र अरुण...

Rajesh Tope 1 750x375 1

राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण; राजेश टोपे यांची माहिती

मुंबई - राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात...

matdan e1610547153944

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून भरपगारी सुट्टी जाहीर

नाशिक -राज्यामधील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगामार्फत घोषित करण्यात आला असून त्याकरीता १५...

devendra fadnavis

नैतिकतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीनेच मुंडेंचा विचार करावा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधूनच कबुली दिली आहे. त्यामुळे नैतुकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाने (राष्ट्रवादी...

corona 8

नाशिक कोरोना अपडेट- १८१ कोरोनामुक्त. २०५ नवे बाधित. २ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१३ जानेवारी) २०५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १८१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

मोठा दणका!!! उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई - नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा...

ups madan 750x375 1

कोरोना बाधितही करु शकणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई - कोविड बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ...

Min Dhananjay Munde Press Conf 1 1140x570 1

धनंजय मुंडे यांची आमदारकी राहणार की जाणार? बघा तज्ज्ञ काय सांगताय (व्हिडिओ)

मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादात सापडले आहेत. विवाहीत पत्नीशिवाय एका महिलेशी संबंध असल्यामुळे त्या महिलेपासून...

Page 5954 of 6561 1 5,953 5,954 5,955 6,561