Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

4154

कमको बँकेचे माजी चेअरमन सुनिल शिरोरे यांचे निधन

नाशिक - कळवण येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, कळवण लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाचे माजी अध्यक्ष तसेच कळवण मर्चंट को...

pawar

शहर नामांतरावर अखेर शरद पवार बोलले दिले हे उत्तर; केले हे भाष्य

मुंबई - राज्यात सध्या औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशीव हे नामांतर गाजत आहे. यासंदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली...

ErwyRW0XMAED 45

उधारी न दिल्याने थेट विमानच जप्त केलं; प्रवाशांनाही उतरवलं

क्वालालंपूर - मित्र देश असलेल्या मलेशियाने पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. पाकिस्तानातील डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीमुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानला आणखी...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

नाशिक -  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होवू नये म्हणून नागरिक व क्लासेस संचालकांच्या मागणीनुसार १५ जानेवारी पासून नववी ते बारावी...

fir.jpg1

नाशिक – पोलीसांच्या कामात अडथळा, महिलेवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीसांच्या कामात अडथळा महिलेवर गुन्हा नाशिक : शांततेचा भंग केला म्हणून दोघांना ताब्यात घेत असतांना पोलीस कारवाईला अडथळा निर्माण करणा-या...

crime diary 2

नाशिक – स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालय आवारातून तस्करांनी चोरले दोन चंदनाचे झाड

नाशिक : स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालय आवारातून तस्करांनी दोन चंदनाची झाडे कापून चोरून नेली. ही घटना महामार्गावरील गौळाणे रोड भागात घडली....

IMG 20210115 WA0015

इंडिया दर्पण विशेष – हटके डेस्टिनेशन – राणी की बाव (पाटण)

राणी की बाव (पाटण) एखाद्या राजाने आपल्या लाडक्या राणीसाठी महाल बांधला...  एखादे राज्य जिंकले... एखादी भेटवस्तू दिली... असे आपण ऐकले...

crime diary 2

गोदावरीपात्र सुशोभिकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या गोडावूनवर सुरक्षा रक्षकांनीच मारला डल्ला

  नाशिक : गोदावरी नदी पात्राच्या सुशोभिकरण करण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या गोडावून मधील साहित्यावर सुरक्षारक्षकांनीच डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस...

SHARAD PAWAR

मुंडे प्रकरणी राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला हा गंभीर निर्णय

मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. तूर्तास मुंडे यांचा राजीनामा...

mahanor

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी कवी महानोर अनुत्सुक; कुणाला संधी मिळणार?

इंडिया दर्पण EXCLUSIVE नाशिक - ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवी ना. धों. महानोर यांच्या नावाची जोरदार चर्चा असली...

Page 5949 of 6562 1 5,948 5,949 5,950 6,562