अक्षर कविता – दाभाडीचे डॅा. एस.के. पाटील यांच्या ‘मुलगी रांगोळी काढत बसते’ या कवितेचे अक्षरचित्र
डॉ.एस.के.पाटील गाव- दाभाडी,तालुका -मालेगाव. मोबाईल नंबर-९८५०१९३५३५ ..... परिचय- डॉ.सखाराम पाटील यांना सर्व प्रेमाने एसके बापू म्हणतात. "अहिराणी वैभव" या...