प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संत परंपरा’ चित्ररथ सज्ज
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह...