Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210123 WA0032 1

किसान सभेचा १५ हजार शेतकऱ्यांचा वाहन मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना

नाशिक - केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण...

Esawr8PVEAM8jiJ

हुबेहुब बाळासाहेबच! पहिल्याच पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या राज्यातील पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व पक्षांचे...

IMG 20210123 WA0024 1

युवा पिढीमध्ये देशसेवेची भावना वाढवण्याचे कार्य करावे – गिरधारीलाल बत्रा

देवळाली कॅम्प - आदर्श सैनिक फाउंडेशनचे शहिदांच्या स्मृती जोपासण्याबरोबर युवा पिढीमध्ये असलेली देशसेवेची भावना वाढवण्याचे कार्य करावे जेणेकरून मायभूमीची सेवा...

IMG 20210123 WA0023 1

भगूरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

भगूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. भगूर...

corona 12 750x375 1

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे अवघे १२६२ रुग्ण

नाशिक - शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२३ जानेवारी) १५५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १७० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

IMG 20210123 WA0108

दिंडोरी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हिंदू रक्षक दिन म्हणून साजरी

दिंडोरी: येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हिंदू रक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे...

IMG 20210121 WA0039

दिंडोरी ननाशी रस्ता हरवला खड्ड्यात, सोशल मीडियातून टीका

दिंडोरी  - दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग तसेच पेठ सुरगाणा तालुक्याला जोडणाऱ्या ननाशी ते दिंडोरी या ३५ किमी रस्त्याची मोठया प्रमाणात...

नववधू भाजली अन् फुटले बिंग; आई, पतीसह सासरच्या दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक - बेकायदेशीर बाबीचे पितळ केव्हा ना केव्हा उघड पडतेच हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात झालेला...

image001

आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण मोफत

नाशिक - नाशिकच्या वाहतुकीमध्ये सुधारणा व्हावी, नाशिकमधील अपघात कमी व्हावेत व नाशिक सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील आदर्श...

Page 5918 of 6567 1 5,917 5,918 5,919 6,567