अभिमानास्पद!! वैनतेयच्या गिर्यारोहकांनी सर केला अस्पर्शित सुळका (व्हिडिओ)
इंडिया दर्पण EXCLUSIVE नाशिक - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा...