‘एचएएल’मधील सीसीटीव्हींची गुणवत्ता ठरणार महत्त्वाची (सुरक्षेचे तीनतेरा – भाग २)
ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी...