अर्जुन पुरस्कारार्थींना मिळणार १५ लाख; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ
नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कारांच्या सातपैकी चार श्रेणींच्या बक्षिसाची रक्कम वाढवण्याची घोषणा केंद्रीय...