Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

twitter

व्वा!! आता ट्विटर द्वारे हे सुद्धा पाठवता येणार

नवी दिल्ली - मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ट्विटरनं भारतात एका विशेष फिचरची सुरुवात केली आहे. ट्विटरवर आता वापरकर्ते ऑडिओ मॅसेजही पाठवू शकणार आहेत. भारतीय...

EuVsUusVoAAKels

…म्हणून चीन फिरला माघारी; उघड झाले रहस्य

नवी दिल्ली - गेल्या नऊ महिन्यांपासून भारत-चीन दरम्यान चाललेल्या तणावानंतर चीननं पॅंगोंग जलाशयाच्या परिसरातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही...

Nasa

नासासाठी आजचा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा; हे आहे कारण

नवी दिल्ली - जवळपास ४० लाख किमी.चे अंतर पार करून नासाचे यान गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी मंगळावर उतरणार आहे. या यानाच्या लँडिंगबाबत अमेरिकन...

उन्नाव हादरले; ३ बालिकांवर अत्याचार?

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधलं उन्नाव पुन्हा एकदा हादरलं आहे. उन्नाव जिल्ह्यातल्या एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत...

carona 11

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची १५ ने घट, बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के

( सकाळी ११ वाजेपर्यंतचे अपडेटस )  नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ४६३...

प्रातिनिधीक फोटो

महिला गुन्हेगाराला भारतात पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली जाणार….

मथुरा- प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या करणा-या महिला गुन्हेगार शबनमला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतात पुरुषांनाच ही...

प्रातिनिधीक फोटो

स्वस्त पेट्रोलसाठी ते जाताय थेट नेपाळला; एवढा आहे दर

नवी दिल्ली - भारतापेक्षा कमी दर असल्यानं सीमाभागातले लोक शेजारच्या देशात म्हणजेच नेपाळमध्ये पेट्रोल खरेदीसाठी जात आहेत. बिहारच्या अररिया आणि...

ERO5VJVU4AUfLcg

रंगणार डे-नाईट सामन्यांचा थरार; मोतेरा स्टेडिअममध्ये एलईडी लाइटस्

अहमदाबाद - भारतात प्रथमच सावली न दिसणारे स्टेडिअम सज्ज झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या मोतेरा स्टेडिअममध्ये एलईडी लाईट्स बसविण्यात आले...

Capture 18

माकडाच्या हाती कोलीत नव्हे भाजीपाला; बघा अशी करतोय मदत (व्हिडिओ)

नवी दिल्ली - सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यातील माकड खुपच लोकप्रिय झाले आहे. एका महिलेला भाज्या...

dream 11 ipl 2020 schedule teams venue timetable dream11 logo 1024x624 1

IPL लिलावात या ५ विदेशी खेळाडूंवर सर्वाधिक लक्ष; कोण ठरणार महागडा?

नवी दिल्ली -  आयपीएल २०२१ चे लिलाव आज होत असून यावेळी या लिलावासाठी एकूण २९२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे,...

Page 5808 of 6567 1 5,807 5,808 5,809 6,567