आरोग्याचे दिव्यांग कर्मचारी बनले विस्तार अधिकारी, पदोन्नतीचा प्रश्न झेडपी सीईअोने मार्गी लावला
नाशिक : दैवी अवकृपेने शरीराचा अवयव हिरावलेल्या दिव्यांगाची प्रशासनाच्या पातळीवर हेळसांड थांबलेली नाही. पण, दिव्यांगाच्या प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रेरीत झालेले...