Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Mobile phones

भारतातील इंटरनेटचा स्पीड आहे अतिशय टुकार; छोटे देशही पुढे

नवी दिल्ली - भारतातील कोणत्याही मोबाइल कंपनीने इंटरनेटचा कितीही चांगला स्पीड दिला, तरी जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा स्पीड अत्यंत...

bharti pawar 1

कळवण – आधारभूत योजनेत खरेदी झालेल्या धान्याची भरडाई व्हावी – खा:डॉ भारती पवार

कळवण - केंद्र सरकारच्या आधारभूत योजने अंतर्गत नासिक जिल्ह्यात कळवण, पेठ, सुरगाणा दिंडोरी या तालुक्यातील २०२०-२१ मधील धान खरेदी सुरू...

book

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परीषदेची नाशिक जिल्हा कार्यकारिणी घोषित

नांदगाव - राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परीषदेची नाशिक जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रा.प्रमोद पगार तर जिल्हा महासचिव...

bjp

ऊर्जामंत्र्यांनी राबविलेली प्रक्रिया संशयास्पद, ‘अर्थपूर्ण ‘ व्यवहार झाल्याचा भाजपचा गंभीर आरोप

 थोटवे यांची फेरनियुक्तीवरुन भाजपा माध्यम विभाग प्रमुख पाठक यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा मुंबई - 'महाजनकोच्या’ निर्मिती संचालकपदावर चंद्रकांत थोटवे यांची फेरनियुक्ती...

खुषखबर!! १ मार्चपासून सर्वसामान्यांना लस; खासगी केंद्रांवरही मिळणार

नवी दिल्ली - भारतीय नागरिकांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५...

IMG 20210224 WA0017 1

साहित्य संमेलनातील बाल – मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा- नितीन उपासनी

नाशिक - ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिले वर्ष वगळता ९३ वर्षात पहिल्यांदा बाल साहित्य संमेलनाचा समावेश होत...

पंतप्रधान के. पी. शर्मा ओली

नेपाळ : सुप्रीम कोर्टाचा पंतप्रधान ओलींना मोठा झटका…

काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, यांच्या संसद भंग करण्याच्या निर्णयाला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक सुनावणीत असंविधानिक ठरवले आहे....

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती हवीय? त्वरित अर्ज भरा

नाशिक - विभागातील सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर ...

बायडेन यांना बसणार मोठा झटका…

वॉशिंग्टन - अमेरिकेत सध्या नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन प्रशासनातील दोन भारतीय मूळ वंशातील अमेरिकन अधिकारी नीरा टंडन आणि डॉ. विवेक मूर्ती...

Page 5764 of 6548 1 5,763 5,764 5,765 6,548