Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

20210224 200544

नाशिक शहर पोलिसांनी ११ वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर श्वानाचा असा केला सन्मान ( बघा व्हिडीओ)

नाशिक - श्वानाचे महत्त्व पोलिस दलात विशेष असते. त्यामुळे त्याचा सन्मानही तसाच केला जातो. नाशिकमध्येच असा सन्मान  नाशिक शहर पोलीस...

IMG 20210224

विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी “मूठभर धान्य व एक रुपया“ मोहीम

नाशिक - संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी "मूठभर धान्य व एक रुपया ही  मोहीम आज नाशिकरोड,...

SC2B1

सुप्रिम निर्णय : हिंदू महिला आपल्या माहेरी देऊ शकते संपत्ती

नवी दिल्ली - हिंदू महिलेचे माहेरच्या व्यक्ती तिच्या संपत्तीचे उत्तराधिकारी मानले जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात...

Hasan Mushrif 1 680x375 1

आता ग्रामीण भागात सातबाऱ्यावर लागणार पत्नीचेही नाव; राज्य सरकारचे नवे अभियान

मुंबई - राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून (8 मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान...

solapur 2 640x375 1

या जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत शाळा बंद; मास्क न घालणाऱ्यांना १ हजार दंड

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7...

nitin Raut 1 600x375 1

राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करा, उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई - राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे.त्यामुळे वीजदर किमान १ रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे...

chitra wagh

मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात हत्यारे, भाजप नेत्या चित्रा वाघचा आरोप

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता असून या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास काढून इतर पोलिसांना तपास द्यावा, अशी...

NMC Nashik

नाशिक शहरातील ९ वाहतूक बेटांचे भाग्य उजळणार

नाशिक - महानगरपालिकेने शहरातील नऊ ठिकाणी वाहतूक बेट विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, विकासकामं आणि देखरेखीसाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत....

madhay railway

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार वर्षभरात २.७८ कोटीची १४,३४३ तिकिटे जप्त, ४९२ जणांना अटक

मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमचे तिकीट दलालांच्या विरोधात तीव्र मोहीम मुंबई - एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि...

Page 5763 of 6548 1 5,762 5,763 5,764 6,548