India Darpan

minister Amit Deshmukh 1140x570 1

PG : या महिन्यापर्यंत सादर करा प्रबंध; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-१९ मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध...

crime

बाप रे! तब्बल ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक; IG दिघावकर यांची माहिती

नाशिक - उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या ३ वर्षात तब्बल ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. तशी माहिती विशेष...

Gajanan Rane

मनसेच्या कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांचा दोन दिवसाचा दौरा

नाशिक : केंद्र सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणास अनुसरून औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता असून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण...

crime 1 1 e1602067460738

मालेगावच्या या महिला करतात मुंबईत चोरी; पोलिसांनी केला भांडाफोड

मुंबई - भायखळा पोलिसांनी अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरण्यासाठी चार महिलांना अटक केली आहे.  त्या मालेगाव येथील असल्याचे...

चेन स्नॅचर्सचा होणार बंदोबस्त; पोलिसांनी घेतला हा निर्णय

नाशिक - शहरातील चेन स्नॅचिंगमध्ये महिन्याभरापासून वाढ झाली आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी शहरातील भागात चेन स्नॅचिंग झाल्याचे आढळून आले आहे....

c2e12d79 836a 4e39 a3e8 a9e61bbcfcc6

राष्ट्रवादी युवकच्या “नो मास्क, नो एन्ट्री” उपक्रमात वाटले दहा हजार स्टिकर्स

नाशिक  – शहरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत झपाट्याने वाढत आहे. शहरात काही...

Ejt54GdWoAINXz3

रसायनशास्त्राचा नोबेल या दोन महिला संशोधकांना जाहीर (बघा व्हिडिओ)

नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार समितीने रसायनशास्त्रातील नोबेलसाठी दोन महिलांची निवड केली आहे. इमान्युएल चारपेंटीअर आणि जेनिफर डाऊडना यांना हा...

डाळींचे दर कडाडले; दिवाळी महागाईतच जाणार

अक्षय कोठावदे, नाशिक कोरोनाच्या संकटात आता महागाईने शिरकाव केला आहे. डाळींचे दर किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट...

Page 5696 of 5936 1 5,695 5,696 5,697 5,936

ताज्या बातम्या