India Darpan

India Darpan

वसाकाची सुरक्षा वाऱ्यावर. संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा पडले भगदाड

सटाणा - वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड पडले आहे. त्यामुळेच...

नाशिक-त्र्यंबक बस केव्हा सुरू होणार?

त्र्यंबकेश्वर - एसटी महामंडळाने नाशिक शहराला काही महत्त्वाच्या तालुक्यांसाठी बससेवा सुरू केली आहे. आता इतर जिल्ह्यांसाठीची सेवाही सुरू होत आहे. ...

सरकारी योजनांमध्ये चंदन वृक्ष लागवडीची मुभा

मुंबई – चंदन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चंदन वृक्षतोड, वाहतूक व विपणनाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. त्यासाठी...

आजी, माजी सैनिकांसाठी ‘ग्रामविकास’चा मोठा निर्णय

मुंबई - राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन...

दिलासा. ६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना दिली याची परवानगी

मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण...

लालपरी धावणार. परजिल्ह्यातील वाहतुकीस परवानगी. नवीन सीबीएस, महामार्ग स्टँडवरुन सेवा

मुंबई - एसटी महामंडळाने राज्यांतर्गत परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात सेवा सुरू होणार...

पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये, कौटुंबिक न्यायालयाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घटस्फोटचा निर्णय

नाशिक - पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये असतांना कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेत घटस्फोट मंजुर केला. लॅाकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक...

ऊसाच्या एफआरपीमध्ये १०० रुपयांनी वाढ; केंद्राचा निर्णय

मुंबई - केंद्र सरकारने २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या...

गुडन्यूज. वर्षाअखेरीस मिळणार नाशिककरांना पाईप गॅस; ३० टक्के राहणार स्वस्तही

नाशिक - महाराष्ट्र गॅस लिमिटेड (एमएनजीएल) नाशिककरांना खुषखबर दिली असून या वर्षाच्या अखेरीस नाशिककरांना घरगुती वापरासाठी पाईप गॅस उपलब्ध होणार...

Page 5542 of 5622 1 5,541 5,542 5,543 5,622

ताज्या बातम्या