India Darpan

सीमेवर सापडला बोगदा; यातून आले दहशतवादी

जम्मू - आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) शेजारील रिगल या गावात जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यात पाकिस्तानच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. येथे एक...

पुढील ६ महिन्यात या राज्यांमध्ये वाजणार निवडणुकीचा बिगुल…

नवी दिल्ली - बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांच्या स्वल्पविरामानंतर, देशात या उन्हाळ्यापासून निवडणुकीच्या हंगामाचा मोठा टप्पा सुरू होईल.  येत्या मे मध्ये पूर्वेकडील...

बदमाश! पोलिसांनी पकडला नवरदेव; तब्बल १७ मुलींना फसवले

हैदराबाद - तेलंगणामध्ये सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून तरुण मुलींना फसवणाऱ्या एका इसमास अटक करण्यात आली आहे. मुदावथ श्रीनु नाईक असे...

IMG 20201123 WA0040

वणी – शासकीय मका खरेदी केंद्राचे खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन

वणी - केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदी विक्री केंद्राचे खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन...

IMG 20201123 WA0036

मनमाड – भाजपतर्फे सरकार विरोधी जोरदार घोषणा, वीज बिलांची होळी

मनमाड - मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे बेजबाबदार राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणा देऊन अवाजवी वीज बिलाची होळी करण्यात येऊन तीव्र...

IMG 20201123 WA0029

नाशिक – भाजप तर्फे शहरात ठिकठिकाणी वीज बिल होळी आंदोलन

नाशिक - महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात कोणतीही सवलत न दिल्यामुळे सरकारच्या विरोधात सोमवारी शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात...

bharri singh

ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या भारती सिंह व हर्षला जामीन मंजूर

मुंबई - ड्रग प्रकरणी अटकेत असलेली कॉमेडीयन भारती सिंह आणि तीचा पती हर्ष लिंम्बाचिया यांना जामीन मंजुर झाला आहे. मुंबई...

crime diary 2

नाशिक – वीजेचा जास्त वापर, घरमालक व भाडेकरुचे भांडण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

 वीजेचा जास्त वापर घरमालक व भाडेकरुचे भांडण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल नाशिक : वीजेचा जास्त वापर करतात या कारणावरून शिवीगाळ...

Page 5528 of 5943 1 5,527 5,528 5,529 5,943

ताज्या बातम्या