India Darpan

नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण

नाशिक - जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव घसरले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितिमध्ये कांद्याच्या भावात क्विंटलमागे तब्बल...

unnamed 1 2

मालेगाव – मोसम पुलावर आता सिग्नल; दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण

मालेगाव - शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत...

unnamed 4

NDCC बँकेवर कृषीमंत्र्यांची तीव्र नाराजी; कडक शब्दात खडसावले

मालेगाव - तालुक्यातील 13 हजार 858 शेतकऱ्यांचे 122 कोटीचे कर्जमाफीचे अनुदान जिल्हा बँकेला वितरीत करण्यात आल्यानंतर केवळ 8 हजार 920...

रेल्वे व विमान प्रवासासाठी आता हे बंधनकारक; राज्य सरकारचे नवे आदेश

मुंबई - 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्य शासनामार्फत नवीन कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून...

Corona 11 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- २२३ कोरोनामुक्त. ३२५ नवे बाधित. १ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२३ नोव्हेंबर) ३२५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २२३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

IMG 20201123 WA0043

महापौर कुलकर्णींची कोरोनावर यशस्वी मात; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

नाशिक - शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोना संसर्गावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळेच त्यांना सह्याद्री हॉस्पिटल...

DsnWUR6XoAEDP0A

त्रिपुरारी पौर्णिमा बालाजी मंदिर दीपोत्सवाबाबत न्यासने घेतला हा निर्णय

नाशिक -  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिककरांचे खास आकर्षण असलेला दीपोत्सव यंदा स्थगित करण्यात आला आहे. तसा निर्णय शंकराचार्य न्यासने घेतला आहे. शंकराचार्य...

संपूर्ण राज्याकरिता एकात्मिक बांधकाम नियमावली; राज्य सरकारचा निर्णय

नाशिक - संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (Unified DCPR) मंजुरी देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य...

प्रातिनिधिक फोटो

नाशिकच्या डिप्लोमा विद्यार्थ्याने केले ‘हे’ उद्योग; मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई - डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका युवकाचे मोठे कारनामे मुंबई पोलिसांमुळे उघड झाले आहेत. हा युवक अनेकांना गंडवत असल्याचे...

Page 5526 of 5942 1 5,525 5,526 5,527 5,942

ताज्या बातम्या