India Darpan

Enm6i

महिला सुरक्षेसाठी स्कॉटलंडने घेतला हा मोठा निर्णय; जगभरात चर्चा

स्कॉटलंड - येथील सरकारने महिलांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या मोफत वितरणाबाबत एक कायदा तयार केला आहे. तेथील बहुतांश चॅरिटी संस्थांतर्फे...

2 4

नाशिक – वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचे आंदोलन

नाशिक : वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश...

bank 1

बँका आज बंद. उद्या चालू; पुन्हा ३ दिवस बंद…

नवी दिल्ली - देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये बँक कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे बँका आज बंद आहेत. बँका...

CBSE e1658468165387

CBSE कडून १२वी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर  

नवी दिल्ली - बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) ने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार,...

20201126 153116 1

मालेगाव – दाभाडीच्या लोकनियुक्त सरपंच विरुध्द अविश्वास ठराव मंजुर

मालेगाव -  दाभाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त भाजपाच्या सरपंच चारुशिला अमोल निकम यांच्या विरोधात बुधवारी अविश्वास मंजुर झाला. लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे...

IMG 20201126 WA0017

लासलगांव – युवा शास्त्रज्ञ कृतिका सुहास झांबरेचे उपमुख्यमंत्र्याकडून कौतुक

लासलगांव - अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची शिष्य युवा शास्त्रज्ञ कृतिका सुहास झांबरेने इनोव्हेशन हबसंकल्पनेद्वारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना...

crime diary 2

नाशिक – इंटरनेट आणि युनो मोबाईल बँकीग व्दारे सव्वा लाख परस्पर काढले

इंटरनेट आणि युनो मोबाईल बँकीग व्दारे सव्वा लाख परस्पर काढले नाशिक : शहरात सायबर गुह्यांमध्ये वाढ झाली असून मायलेकांच्या बँक...

fir

नाशिक – साडे पाच लाखाच्या स्टिलचा अपहार, चालक व किरकोळ विक्रेत्यांने घातला गंडा

नाशिक : चालकासह किरकोळ विक्रेत्याने मुख्य वितरकास साडे पाच लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत पोहचविण्यासाठी...

Capture 24

RBIचा ट्विटरवर विश्व रेकॉर्ड; फॉलोअर्सच्या संख्येत जगात नंबर वन

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने जागतिक पातळीवर मोठा विक्रम केला आहे. बँकेच्या ट्विटरवर अकाऊंटला फॉलो करणाऱ्यांची म्हणजेच...

Page 5512 of 5939 1 5,511 5,512 5,513 5,939

ताज्या बातम्या