India Darpan

सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानंतर वेश्या व्यवसायातील महिलांना आर्थिक मदत जाहीर

मुंबई - वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे....

सातव्या मजल्यावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू; कमोदनगरमधील घटना

नाशिक - कमोदनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातव्या मजल्यावरून पडल्याने २० वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत युवक...

truk

परराज्यात वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड टेस्टची अट शिथिल करा, ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी

नाशिक-  परराज्यात वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड टेस्टची अट शिथिल करण्याची मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्यावतीने...

प्रातिनिधिक फोटो

नांदगाव – तालुक्यातील भौरी येथे तरुण शेतक-याची हत्या

नांदगाव - नांदगाव तालुक्यातील भौरी शिवार येथे जिभाऊ मधुकर गायकवाड (३६) या तरुण शेतक-याची अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. या...

IMG 20201126 WA0019

पिंपळनेर – संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकास समान दर्जा आहे -भागवत सोनवणे

पिंपळनेर -  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकास समान दर्जा प्राप्त आहे असे प्रतिपादन  बी....

dindori

दिंडोरी – शुक्रवारी नगरपंचायतत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत

दिंडोरी :दिंडोरी नगरपंचायतत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज शुक्रवार दि. २७ रोजी सकाळी सकाळी ११ वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर...

corona 8

नाशिक कोरोना अपडेट- पेठ तालुका कोरोनामुक्त

नाशिक - जिल्ह्यात एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या तीन दिवासांपासून पेठ तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे पेठ तालुका...

ईडीचे पथक नाशकात; पतसंस्थेतील व्यवहाराची चौकशी

नाशिक - सक्तवसुली संचलनालयाद्वारे (ईडी) मुंबईत सुरु असलेल्या कारवाईचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याची बाब समोर आली आहे. ईडीचे पथक गुरुवारी (२६...

Page 5510 of 5938 1 5,509 5,510 5,511 5,938

ताज्या बातम्या