India Darpan

IMG 20210120 WA0014 1

रेड क्रॉस येथे मोफत स्रीरुग्ण तपासणी कक्षाचे उद्घाटन

नाशिक - 'कोविडच्या अभूतपूर्व संकटाने समस्त मानवास उत्तम आरोग्याचे मोल जाणवले. सुदैवाने नव्याने लागण होणाऱ्या रुग्णाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट आणि...

crime diary 2

भद्रकाली पोलिसांनी दोन चोरट्याकडून पाच लाखाचे ३८ मोबाईल केले हस्तगत

नाशिक -  भद्रकाली पोलिसांनी ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे ३८ मोबाईल २ चोरट्याकडून  हस्तगत केले आहे. भद्रकाली पोलीसाच्या गुन्हे...

IMG 20210116 WA0025

असा आहे नाशिक फ्लॉवर पार्क; बघा शशिकांत जाधव यांची विशेष मुलाखत

नाशिक - दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर साकारलेले नाशिक फ्लॉवर पार्क हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे फ्लॉवर पार्क नक्की...

IMG 20210120 WA0011

सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग, स्मार्ट सिटी व सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सामील

नाशिक - केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये नाशिक महानगरपालिका व नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर सहभागी झाले आहे....

IMG 20210120 WA0017

साहित्यसंमेलनाच्या जागेची महापौर व पदाधिका-यांनी केली पाहणी

नाशिक - ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महापौर सतीश  कुलकर्णी यांच्यासह मनपा पदाधिकारी...

ErcTiRBXcAAm44j

स्मार्टफोनचा सुरक्षित वापर असा करा; बिनधास्त रहा

मुंबई – इंटरनेट व सोशल मिडीयावर आपल्या प्रायव्हसीच्या बाबतीत स्मार्टफोनधारक हल्ली सजग झाले आहेत. आपल्या प्रायव्हेट चॅट कुणालाही बघता येऊ...

IMG 20210120 WA0014

साहित्य संमेलनलासाठी संस्थेकडून सर्व मदत करु – नीलिमाताई पवार

नाशिक - ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे सर्व नाशिककरांचे आहे. ते यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक...

covideshild

याला म्हणतात शेजार धर्म; भारताकडून या ६ देशांना कोरोना लसीचा पुरवठा

नवी दिल्ली - भारतीय संस्कृतीत शेजारधर्माला महत्वाचे स्थान आहे. शेजारच्या देशांबद्दल नेहमीच औदार्य दाखवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा कोरोना संकटात 'शेजारी...

DSC 9863 1 scaled e1611139513893

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पुन्हा गर्दी, मुदतवाढीचा शेवटचा दिवस

नाशिक - जात पडताळणी प्रमाणपत्र (सीव्हीएस) मिळवण्यासाठी नासर्डी पुलाजवळील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होती. या प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ...

Untitled 1

पुरुषांमधील अयोग्य स्तनवाढ ठरू शकते न्यूनगंडाचे कारण

पुरुषांमधील अयोग्य स्तनवाढ ठरू शकते न्यूनगंडाचे कारण Gynaecomastia म्हणजे पुरुषाच्या स्तनाची प्रमाणाबाहेर मेदयुक्त वाढ होणे. हॉर्मोन्सचा असमतोल  झाल्याने हि वाढ...

Page 5418 of 6051 1 5,417 5,418 5,419 6,051

ताज्या बातम्या