India Darpan

feliciation 1140x570 1

अमळनेरच्या लता बन्सोले यांनी असे वाचवले प्रवाशाचे प्राण

मुंबई - मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लता विनोद बन्सोले या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. गत शनिवारी सकाळी मुंबईतल्या...

संग्रहित फोटो

अखेर वुहान मधील सत्य आले समोर; चीनची पोलखोल

नवी दिल्ली -  कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून जगभर झाला याचा पुरावा अनेक संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून उघड झाला आहे....

राहुल गांधी अध्यक्षपदासाठी अनुत्सुक; पक्षाकडे हा आहे पर्याय

नवी दिल्ली - गेल्या १८ महिन्यांपासून रिक्त असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदी नक्की कोण विराजमान होणार हा यक्ष प्रश्न असून राहूल गांधी...

lockdown

राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय

  मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे...

cyber crime

ई मेल अ‍ॅड्रेस बदलायचा रिक्वेस्ट पाठवून चोरट्यांनी तरूणीच्या बँक खात्यावर मारला डल्ला

नाशिक : ई मेल अ‍ॅड्रेस बदलायचा आहे अशी रिक्वेस्ट पाठवून सायबर चोरट्यांनी नोकरदार तरूणीच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना नुकतीच...

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – खिडकीत हात घालून चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरासमोरील कारही पळवली

नाशिक : खिडकीत हात घालून चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेली कारही पळवून नेल्याची घटना सिडकोतील दौलतनगर भागात घडली. याप्रकरणी...

crime diary 2

नाशिक – शेकोटी पेटविण्याच्या वादातून हाणामारी

शेकोटी पेटविण्याच्या वादातून हाणामारी नाशिक : शेकोटी पेटविण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. ही घटना बजरंगवाडीतील...

kanda 2

दुर्दैव ; कांदा निर्यात बंदी उठविल्याचा डंका ! श्रेय वादासाठी लोकप्रतिनिधींची  रस्सीखेच…..

  निलेश गौतम ......... सटाणा - केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविल्यानंतर सर्वच राजकारण्यांनी हे आमच्यामुळे झाले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न...

बिचारा मध्यमवर्ग सर्वाधिक भरडला जातो; कर भरणाराही तोच

नवी दिल्ली - या वर्षातील कोरोना साथीच्या रोगामुळे कर विवरणपत्र भरण्याची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली, अन्यथा कर परतावा जुलैपर्यंत भरावा...

Page 5386 of 5935 1 5,385 5,386 5,387 5,935

ताज्या बातम्या