Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

narendra modi

केंद्र सरकारने खत अनुदान वाढीचा घेतला हा मोठा निर्णय

- डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट खतांवरील अनुदानात 140% वाढ - शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार...

प्रातिनिधिक फोटो

अखेर… सटाणा ट्रामा केअर मध्ये सुरू होणार कोविड केअर सेंटर

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आदेश...  सटाणा -  सटाणा शहरातील ट्रामा केअर सेंटर येथे डिसीएचसी सेंटर...

E1vPdetUUAMBHGb

गुजरातमधील तौक्ते वादळग्रस्तांसाठी १ हजार कोटी; पंतप्रधानांची घोषणा

अहमदाबाद - गुजरातमधील तौक्ते वादळग्रस्तांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपये तातडीची मदत जाहीर केली आहे. नुकसानीचा आढावा...

IMG 20210519 WA0226

विचित्र अपघातात असा बालंबाल बचावला ट्रक ड्रायव्हर (बघा थरारक व्हिडिओ )

निफाड - नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील निफाड जवळ कादवा नदी पुलावर बुधवारी विचित्र अपघात झाला. या पुलावर वाळू वाहून नेणारा हायड्रोलिक हायवा...

corona 8

शाब्बास नाशिककर! कोविड विरोधी लढ्याला यश; अशी आहे सद्यस्थिती

विशेष प्रतनिधी, नाशिक नाशिककरांनी दिलेल्या भरघोस साथीमुळे नाशिकमध्ये कोरोना विरोधी लढ्याला चांगले यश येताना दिसत आहे. सध्या शहरासह जिल्ह्यात कडक...

Arogya Minister Shri Rajesh Tope sir press 1 1140x570 1 e1655563849957

काळ्या बुरशीचे राज्यात १५०० रुग्ण, ९० मृत्यू राजेश टोपे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी, मुंबई काळ्या बुरशीमुळे होत असलेल्या म्युक्रोमायकोसिस या आजाराचे राज्यात १५०० रुग्ण आहेत. त्यातील ५०० रुग्ण उपचार घेऊन घरी...

nabab malik

राज्यात आता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’

विशेष प्रतिनिधी, मुंबई  साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात...

dadaji bhuse 2

राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करा; कृषीमंत्र्यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी, मुंबई  राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे...

Page 5382 of 6567 1 5,381 5,382 5,383 6,567