Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

1 5 2 735x375 1

राज्यातील या १५ जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव; मृत्यूदर अधिक

विशेष प्रतिनिधी, मुंबई   राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची  गरज असल्याचे मत...

IMG 20210521 WA0086 e1621618702605

दिंडोरी : लोकसंख्येचा विचार करून लस उपलब्ध करून द्या- रणजित देशमुख 

दिंडोरी :  दिंडोरी शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असून त्याप्रमाणात दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ७० ते १०० लस येत असल्याने दिंडोरी शहरातील...

IMG 20210521 WA0397 1 e1621616882591

नाशिक – प्रशासनाकडून सराफ व नाशिक क्लॅाथ मर्चंट असोसिएशनचे कौतुक

नाशिक : कोरोना काळात शहर पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या नाशिक सराफ असोसिएशन व नाशिक क्लॅाथ मर्चंट...

jilhadhikari Nashik

सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच टोसिलीझुमॅब व ॲम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन, जिल्हाधिकारी यांची माहिती

नाशिक -कोरोनाबाधितांवर अत्यंत तातडीच्या उपचारासाठी टोसिलीझुमॅब आणि म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी ॲम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन हे औषध अत्यंत तातडीच्या उपचारासाठी आवश्यक असते. ...

IMG 20210521 WA0369 1 e1621611333620

सिन्नर -नांदुरशिंगाटे परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे प्रशासनाची कार्यवाही व कारवाई सुरु

सिन्नर - संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असतांना सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे, दोडी...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  ५६ हजार ८५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

image001NXWJ

DRDOचे आणखी मोठे यश : विकसित केले हे दोन परीक्षा संच

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने आणखी एक मोठे यश मिळविले आहे. कोरोनाच्या उपचारासाठीची पावडर...

E16n6 uXEAcLCsU

मोदींचे अश्रू हे तर मगरीचे; राष्ट्रवादी काँग्रेसची सडकून टीका

विशेष प्रतिनिधी, मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांना अश्रू अनावर झाले....

Page 5372 of 6567 1 5,371 5,372 5,373 6,567