India Darpan

धनु राशीवर या वर्षी राहणार शनीचा असा प्रभाव

धनु राशीवर या वर्षी राहणार शनीचा असा प्रभाव अन्य राशींप्रमाणे धनु राशीवर देखील शनीच्या नक्षत्र बदलाचा शुभाशुभ परिणाम जाणवणार आहे....

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता मुंबई - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-3 संदर्भात राज्य सरकारने केंद्राच्या ग्रामीण विकास...

Mantralay 2

राज्यातील गुंठेवारी नियमित करणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ

मुंबई - राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...

CM 3005 1 680x375 1

CMOच्या त्या ट्विट वरुन मोठा वादंग होण्याची चिन्हे

मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या एका ट्विटमुळे राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या ट्विटमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे...

मध्यवर्ती कारागृहाचे कोरोना काळातील काम कौतुकास्पद- जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक - कोरोना काळात नाशिक मध्यवर्ती कारागृहात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे  अंमलबजावणी करण्यात आली असल्याने आतापर्यंत कारागृहातील एकही...

Corona 1

नाशिक कोरोना अपडेट- २७२ कोरोनामुक्त. ३४२ नवे बाधित. ६ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात बुधवारी (६ जानेवारी) ३४२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४...

crime diary 2

आनंदवली येथील हत्येचा उलगडा, बेशुध्द पडलेला मित्र आपल्या जीवावर उठेल या भीतीतून हत्या

नाशिक : मद्यधुंद अवस्थेत झालेल्या हाणामारीत बेशुध्द पडलेला मित्र आपल्या जीवावर उठेल या भीतीतून एकाने आपल्या मित्राच्या डोक्यात वजनी दगड...

Ajitdada 3

जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांना देवळाली कटक मंडळाने दिले पत्र

देवळाली - जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवळाली कटक मंडळाने पत्र दिले. या पत्रावकर उपमुख्यमंत्रीपवार यांनी जीएसटी...

प्रिमिअम शुल्कात ५० टक्के सूट; सरकारचा बिल्डरांना मोठा दिलासा

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील बिल्डरांना मोठा दिलासा दिला आहे. बांधकाम प्रकल्पावेळी महापालिकेला दिले जाणारे प्रिमिअम शुल्क थेट निम्मे करण्याचा...

jtmd sir meeting jpg scaled

विद्युत जोडण्या ज्येष्ठता यादी प्रमाणे द्या, व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे निर्देश

नाशिक - महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळावा  सोबतच सर्वच वर्गवारीतील  लघु व उच्च दाबाच्या नवीन विद्युत जोडण्याची प्रकरणे  ज्येष्ठता...

Page 5358 of 5936 1 5,357 5,358 5,359 5,936

ताज्या बातम्या