Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

mehul choksi

आगीतून फुफाट्यात; मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये अटक

नवी दिल्ली - फरार हिरेव्यापारी मेहल चोकसी याला डोमिनिकामधून अटक करण्यात आली आहे. तो अलीकडेच एंटिगुआ आणि बारबुडा येथून बेपत्ता...

sharad pawar udhav

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात झाली ही चर्चा…

- मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दोन्ही सहकारी पक्षांबद्दल नाराजी  - मराठा आरक्षणासंबंधीही विचार विमर्श... विशेष प्रतिनिधी, मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ६७९६ कोरोना रुग्ण, तालुकानिहाय संख्या ७६०१

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स  सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६३ हजार ३०२...

प्रातिनिधीक फोटो

इयत्ता १० वीच्या परीक्षेचा मास्टर प्लॅन तयार; १५ दिवसातच आटोपणार परीक्षा

विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता १०वीची परीक्षा व्हायला हवी यासाठी महाराष्ट्रातील एक वर्ग तयार नाही, तर एक वर्ग विविध मार्ग काढून परीक्षा...

लॉकडाऊनबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाली ही चर्चा

विशेष प्रतिनिधी, मुंबई कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात लागू असलेले निर्बंध येत्या १ जून पर्यंत आहेत. हे निर्बंध हटवायचे की कायम ठेवायचे...

sushilkumar

म्हणून झाली सागरची हत्या; पहिलवान सुशील कुमारच्या चौकशीत उघड

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली छत्रसाल स्टेडिअमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे व माहिती समोर येत आहे. आता...

E2RUBriXMAE6 gX

धक्कादायक! सैनिकांवर आता मायक्रो आणि रेडिओ वेव्ह द्वारे हल्ले; चौकशी सुरू

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राजदूत, हेर आणि सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर मायक्रोवेव्ह आणि रेडिओवेव्ह द्वारे हल्ले करण्याचे एक प्रकरण उघड झाले आहे. सध्या...

E2GJvYRWUAIMKsQ

इस्त्राइल VS पॅलेस्टाइन : १२० वर्षांपासूनचा हा वाद आहे तरी काय?

विशेष प्रतिनिधी, मुंबई इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध जन्य परिस्थिती सध्या निवळली असली तरी या दोन्ही देशातील वाद जगभरातच चर्चेचा...

DZzl2KuXkAkRrRw

ठुमरी सम्राज्ञी गिरीजादेवी यांच्याविषयी या बाबी आपल्याला माहित आहेत का?

वाराणसी - बनारस संगीत घराण्यातील अढळ तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले...

jagannath 4

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – जगन्नाथपुरी मंदिर

जगन्नाथपुरी मंदिर भारताच्या पूर्व किनार्यावर ओरिसा राज्यात वसलेलं ‘जगन्नाथपुरी’ किंवा ‘पुरी’हे चारधाम यात्रेतलं दुसरं महत्वाचं धाम. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा...

Page 5346 of 6563 1 5,345 5,346 5,347 6,563